नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात नंबर वन येण्यसाठी नवी मुंबई पालिकेची नवी मोहीम

21 Dec 2017 12:15 AM

स्वच्छेतमध्ये शहराचं नाव कायम रहावं यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. पालिका मार्शल स्कॉडच्या माध्यमातून नागरिक, दुकानदार, फेरीवाले यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV