नवी मुंबई : फेरीवाल्यांचा महापालिका मुख्यालयावर मोर्चा

12 Dec 2017 08:51 AM

नवी मुंबई महापालिकेवर फेरीवाल्यानी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. नवी मुंबई हॉकर्स फेडरेशनच्या वतीने हल्लाबोल मोर्चा धडकला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा फेरीवाला संघटनांनी दिला आहे. महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर सकाळी 11 वाजल्यापासून फेरीवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात 400 ते 500 फेरीवाल्यांनी सहभाग घेतला होता.

LATEST VIDEOS

LiveTV