नवी मुंबई : खारघरमधील रिक्षा बंदचा अठरावा दिवस, प्रवाशांचे हाल

08 Dec 2017 10:42 AM

खारघरमधील रिक्षा चालकांच्या संपाचा आज तब्बल १८ वा दिवस आहे..मात्र रिक्षा चालकांनी मुजोरी कायम ठेवत संप सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे रिक्षाचालकांनी संप त्वरित मागे घ्यावा, अन्यथा रिक्षाचालकांचं परमिट रद्द कऱण्यात येईल असा इशारा आरटीओनं दिला आहे.मात्र, आरटीओच्या या इशाऱ्याचा रिक्षाचालकांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. परिणामी खारघरवासियांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागत आहे. रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी तात्कळताना दिसत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV