नवी मुंबई: तब्बल 17 दिवसांपासून रिक्षा बंद, वृद्ध, महिला, मुलांचे हाल

07 Dec 2017 10:36 AM

तब्बल 17 दिवसानंतरही खारघरमधील रिक्षावाल्यांचा वाद मिटण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाहीएत.
तळोजा आणि खारघरमधील हद्दीच्या आणि पार्किंगच्या वादातून 21 नोव्हेंबरला दोन्ही रिक्षा संघटनांमध्ये हाणामारी झाली.
त्यानंतर रिक्षा वाहतूक बंद करण्यात आलीय. दोन वेळा आरटीओनं यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही.
गेल्या 15 दिवसापासून रिक्षा बंद असल्यानं लोकांचे अतोनात हाल होतायत.

LATEST VIDEOS

LiveTV