रायगड : पनवेल महापालिकेत दारुबंदीचा प्रस्ताव एकमताने मंजूर

19 Dec 2017 01:18 PM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारुबंदी करण्याचा प्रस्ताव सोमवारी (18 डिसेंबर) महासभेत पास करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. पनवेल शहरात दारुबंदीचा प्रस्ताव सभागृहात बहुमताने मंजूर केल्याने, आता महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

LATEST VIDEOS

LiveTV