नवी मुंबई : दिवाळी आणि फिफानिमित्त महापालिकेच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई

16 Oct 2017 10:12 AM

नवी मुंबई महापालिकेच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. दिवाळी आणि फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं रोषणाईत इमारत न्हाऊन निघाली होती. लेझर लाईट्सच्या रोषणाईमुळे या परिसराला एक वेगळीच झळाळी आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV