वेगळ्या गटाची परवानगी देऊ नका, मनसेकडून आयुक्तांना निवेदन

16 Oct 2017 03:06 PM

मनसेच्या 6 नगरसेवकांना वेगळा गट काढण्याची परवानगी देऊ नये म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण आयुक्तांच्या कार्यालयात निवेदन दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV