नवी मुंबई : मनसे कामगार संघटनेकडून घंटागाडीची तोडफोड

11 Dec 2017 12:24 PM

समान काम-समान वेतन या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आक्रमक झाली आहे. या संदर्भात मनसे कामगार संघटनेनं आंदोलन छेडलं असून, त्यांनी ऐरोली आणि कोपरखैरणेतील कचरा उचलणं बंद केलं आहे. तसंच आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कचरा उचणाऱ्या घंटा गाडीचीही तोडफोड केली आहे.

LiveTV