स्पेशल रिपोर्ट : हार्बरच्या बिघाडामुळे नवी मुंबईकर बेहाल, तब्बल पाच तासांनी वाहतूक सुरळीत

26 Dec 2017 10:21 PM

हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या रोजच्या दुखण्याला औषध काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गेले चार दिवस मेगाब्लॉकमधून सावरलेल्या प्रवाशांना आज ओव्हरहेड वायर तुटल्यानं प्रचंड मनस्ताप झाला. मात्र हार्बर मार्गावरील प्रवाशांनाच रेल्वे प्रशासनानं गृहीत धरल्याचं चित्र आज दिसून आलं.

LATEST VIDEOS

LiveTV