रायगड : पनवेलमध्ये दारुबंदीचा प्रस्ताव मंजूर, नागरिकांच्या प्रतिक्रिया

19 Dec 2017 11:12 AM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारुबंदी करण्याचा प्रस्ताव सोमवारी (18 डिसेंबर) महासभेत पास करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. दारुबंदीच्या निर्णयाचं स्थानिकांकडून स्वागत करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना नेमकं काय वाटतं? जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी. 

LATEST VIDEOS

LiveTV