नवी मुंबई - 2 कोटींच्या दरोड्याप्रकरणी पोलिसाची पत्नी अटकेत

07 Nov 2017 11:45 PM

वाशीत भाजी विक्रेत्याच्या घरी पडलेल्या दरोड्याचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2 कोटी 9 लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीलाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV