नवी मुंबई : दोन दिवसांनी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे

22 Nov 2017 12:06 PM

गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतलाय. आयुक्त, महापौर आणि कामगार नेत्यांच्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. बैठकीतल्या निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांसाठी समान काम समान वेतन लागू करून, गेल्या 27 महिन्यांच्या पगारातली तफावत रक्कम देण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV