नवी मुंबई : ऐरोलीतील माने दाम्पत्याकडून दोन मुलांसह एव्हरेस्ट बेस कॅम्प सर

25 Nov 2017 09:21 AM

ऐरोलीत राहणारे विश्वनाथ माने यांनी आपल्या कुटुंबासह 17 हजार 600 फुटावर असलेला एव्हरेस्ट बेस कम्प सर केलाय... विश्वनाथ माने यांनी पत्नी सुचित्रा, 6 वर्षीय मुलगा श्रीरंग आणि 9 वर्षीय़ मुलगी अयानासोबत एव्हरेस्ट बेस कँप गाठला...16 दिवस असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकसाठी संपूर्ण कुटुंबानं गेल्या 3 महिन्यांपासून मेहनत घेतली होती...श्रीरंग आणि अयाना या चिमुरड्यांनी थंडीत आई-वडिलांना साथ दिलीए...मात्र आता माने दाम्पत्याला एव्हरेस्ट सर करण्याचे वेध लागलेत

LATEST VIDEOS

LiveTV