नवी मुंबई : हॉटेल आणि मॉलच्या धर्तीवर अत्याधुनिक टॉयलेट

23 Oct 2017 09:57 PM

नवी मुंबईत ई-टॉयलेट्सची सुविधा आहेच मात्र आता शहर आणि स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी अत्याधुनिक टॉयलेट्सची भर पडणार आहे... एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येणाऱ्या टॉयलेटची महापालिकेनं सोय केलीए... सध्या नवी मुंबईत अंडर 17 फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे.. त्याच पार्श्वभूमीवर डी.व्हाय. पाटील स्टेडिअमबाहेर 8 अत्याधुनिक टॉयलेट्सची उपलब्ध करून देण्या आलीए,., बोरकर पॉलिमर्स कंपनीनं सर्व सोयी सुविधा युक्त या टॉयलेट्सी निर्मिती केलीए... हॉटेल आणि मॉलमध्ये जशी स्वच्छ आणि सुंदर टॉयलेट्स असतात तशीच ही टॉयलेट्स आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV