नवी मुंबई : वाशीतील अरुणाचल प्रदेश भवनात लागलेली आग आटोक्यात

06 Nov 2017 08:15 PM

नवी मुंबईतल्या अरूणाचल प्रदेश भवनाला आज दुपारी मोठी आग लागली आहे. गेल्या २ तासांपासून ही आग धुमसते आहे. वाशीमधल्या अरूणाचल प्रदेश भवनातील आठव्या मजल्याला ही आग लागली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV