नवी मुंबई : बेपत्ता अश्विनी बिद्रेच्या मुलीच्या रक्ताचे नमुने तपासणार

15 Dec 2017 08:15 PM

बेपत्ता अश्विनी बिद्रे यांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने पनवेलच्या ग्रामाण रूग्णालयात घेण्यात आलेत. डीएनए चाचणीसाठी हे नमुने घेण्यात असल्याची माहिती आहे.

LATEST VIDEOS

LiveTV