नवी मुंबई: दरोडा टाकणाऱ्या टोळीची प्रमुख खुद्द पोलिसाची पत्नी

08 Nov 2017 11:27 AM

नवी मुंबईतल्या व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीची प्रमुख खुद्द पोलिसाची पत्नी असल्याचं उघड झालंय. 27 ऑक्टोबरला एपीएमसी व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकून 2 कोटींचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीय. आणि या टोळीची प्रमुख अनिता म्हसाणे ही पोलिसाची पत्नी असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय.

LATEST VIDEOS

LiveTV