नांदेडचा निकाल : भाजपची धुरा शिवसेनेच्या प्रतापराव चिखलीकरांनी सांभाळली : नवाब मलिक

12 Oct 2017 05:48 PM

नांदेड महापालिकेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी शिवसेनेचे आमदार प्रतापराव चिखलीकरांवर गंभीर आरोप केले आहेत. नांदेड महापालिकेसाठी भाजपची धुरा शिवसेनेच्या प्रतापराव चिखलिकरांनी संभाळल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसंच वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे निलंबित करण्यात आलेल्या राधेशाम मोपलवारांचा पैसा निवडणुकीत वापरण्यात आल्याचा दावाही राष्ट्रवादीनं केला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV