मुंबई : नांदेडच्या निवडणुकीत मोपलवारांचे 300 कोटी रुपये वापरले : नवाब मलिक

13 Oct 2017 10:18 AM

नांदेड महापालिका निवडणुकीत आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे 300 कोटी रुपये वापरले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. चिखलिकरांच्या माध्यमातून भाजपने हे पैसे नांदेड महापालिका निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV