अहमदनगनर : नेवासामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा 721 वा संजीवन समाधी सोहळा

17 Nov 2017 02:54 PM

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 721व्या संजीवन समाधी सोहऴ्यानिमित्त नेवासे येथे भव्य दिपोत्सव करण्यात आलायं. मंदिरात एकुण 721 दिवे लावण्यात आलेत. या दिपोत्सवाने ज्ञानेश्वर मंदिर लखलखले होते.

LATEST VIDEOS

LiveTV