नवी दिल्ली : नव्या पाचशे रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी पाच हजार कोटी खर्च

19 Dec 2017 06:27 PM

नोटाबंदीनंतर 500 रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी 5 हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती सरकारकडून लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली. 8 डिसेंबर पर्यंत 500 रुपयांच्या एकूण दीड कोटींहून अधिक नोटांची छपाई करण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV