नवी दिल्ली : देशभरातील प्राध्यापकांना केंद्र सरकारचा सातवा वेतन आयोग लागू

11 Oct 2017 11:48 PM

नवी दिल्ली : देशभरातील प्राध्यापकांना केंद्र सरकारचा सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. तब्बल साडे सात लाख प्राध्यापकांना याचा फायदा होणार आहे. तसंच 1 जानेवारी 2016 पासूनचा फरकही मिळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV