नवी दिल्ली : अजित पवार आणि नितीन गडकरींची भुवया उंचावणारी भेट

Thursday, 12 October 2017 11:39 PM

राजधानी दिल्लीत आज दिवसभर चर्चा होती एका अतिशय अनपेक्षित भेटीची. ही भेट होती अजित पवार आणि नितीन गडकरींची. काल रात्री उशिरा गडकरींच्या ‘2, मोतीलाल नेहरु प्लेस’ या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली.

LATEST VIDEO