नवी दिल्ली : पत्नी आणि मुलीच्या शोधासाठी जवान अनिल गोंडगेंचं गृहमंत्र्यांना साकडं

25 Oct 2017 10:12 AM

मूळचे परभणीचे रहिवासी असलेले सैनिक अनिल गोंडगे यांची पत्नी आणि मुलगी अजूनही बेपत्ताच आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटूनही पत्नी आणि मुलीचा शोध लागत नसल्यामुळं अनिल गोंडगेंनी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह आणि राज्यमंत्री किरण रिजूजी यांची भेट घेतली. गोंडगेंच्या पत्नीच्या शोधासाठी मिलिटरी इंटेलिजन्स आणि आयबीची स्वतंत्र टीम तयार करण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV