तणावापासून सुटका मिळवण्यासाठी क्रेझी ब्रेकरुम

16 Nov 2017 01:30 PM

दैनंदिन जीवनातली वाढती स्पर्धा, सोशल मीडियाचं आक्रमण याच्यामुळे तणावानं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शिरकाव केला आहे. मात्र या रागापासून जराशी मुक्ती मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये चक्क ब्रेकरूम उभी राहिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV