नवी दिल्ली : मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या जागी लवकरच नवी यंत्रणा

16 Dec 2017 10:00 PM

केंद्रीय मंत्रिमंडळानं मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाला रद्द करून त्याठीकाणी पर्यायी यंत्रणा म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला मंजुरी दिली आहे. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. भ्रष्टाचार आणि बिलाच्या अय़ोग्यतेमुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या बीलाला सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला.

LATEST VIDEOS

LiveTV