नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाच्या प्रस्तावाला मंजुरी

15 Dec 2017 11:27 PM

तात्काळ तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली. पुढच्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पटलावर सादर होणार आहे.

LiveTV