नवी दिल्ली : अवैध पार्क गाड्यांचे फोटो पाठवा, बक्षीस मिळवा : गडकरी

21 Nov 2017 08:51 AM

अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांचा तुम्हाला दररोज सामना करावा लागत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच अवैध पार्क केलेल्या वाहनांचा फोटो वाहतूक विभागाला पाठवल्यानंतर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. खुद्द रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यासाठी लवकच वाहतूक कायद्यात बदल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

LATEST VIDEOS

LiveTV