राजस्थान : लव्ह जिहादच्या रागातून एकाची निर्घृण हत्या, वृंदा करात यांच्याकडून निषेध

07 Dec 2017 09:15 PM

राजस्थानमधील रायपूरजवळ एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केली गेली आणि त्यानंतर चक्क या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केला गेला. धक्कादायक म्हणजे लव्ह जिहाद प्रकरणातून ही हत्या झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. कारण या व्हिडीओतल्या मारेकऱ्यानं हत्येनंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह पेटवून दिला आणि त्यानंतर जिहाद करणाऱ्यांना असचं उत्तर दिलं जाईल असं देखील म्हटलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV