नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप नेत्यांना विकत घेतंय : मनिष तिवारी

23 Oct 2017 03:24 PM

भाजपने आपल्याला एका कोटींची लाच दिली आहे असा आरोप नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. न खाऊंगा, न खाने दुंगाचं काय झालं, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV