नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेसला अच्छे दिन आणतील : शकील अहमद

16 Dec 2017 12:39 PM

आव्हानं पेलत जसं सोनिया गांधी यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं, त्याप्रमाणेच राहुल गांधींही आव्हानांचा सामना करत काँग्रेसला अच्छे दिन आणतील असं काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV