नवी दिल्ली : पारंपरिक नृत्याद्वारे तेलंगणातील कलाकारांच्या राहुल गांधींना शुभेच्छा

16 Dec 2017 12:33 PM

राहुल गांधी काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा हातात घेत असताना देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत आले आहेत. तेलंगणातील कलाकारांनी नृत्याद्वारे राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या 

LATEST VIDEOS

LiveTV