नवी दिल्ली : राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची मॅच आधीच फिक्स : शहजाद पूनावाला

01 Dec 2017 12:09 AM

राहुल गांधींकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्याआधीच पक्षामध्ये त्यांच्याविरोधात आवाज उठू लागला आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षपदावरुन पूनावाला भावांडांचं नातं अडचणीत आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV