दिल्लीत शेतकऱ्यांचा हमीभावासाठी एल्गार, 182 संघटना एकत्र

20 Nov 2017 05:54 PM

हमीभाव आणि शेतीधोरणाबाबत राजधानीत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. सरकारच्या निषेधासाठी देशभरातल्या तब्बल 182 शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV