नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर, संपूर्ण पत्रकार परिषद

25 Oct 2017 02:39 PM

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबर आणि 93 मतदारसंघात 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल.

LATEST VIDEOS

LiveTV