कमला मिल्स कंपाऊंड आग : अपघात सत्रांना मुंबईची लोकसंख्या जबाबदार : खासदार हेमामालिनी

29 Dec 2017 09:15 PM

मुंबईतल्या कमला मिल्स कंपाऊंडला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. तर वन अबाव्ह पबच्या मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी मुंबईतील सततच्या अपघातसत्रांसाठी इथल्या लोकसंख्येला जबाबदार ठरवलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV