नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आमचेच खासदार, त्यांना विरोध नाही : हुसेन दलवाई

21 Dec 2017 08:42 PM

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज सलामी देणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची राज्यसभेतली सलामी मात्र गोंधळात हरवून गेली. पाच वर्षानंतर का होईना, पण सभागृहात पहिल्यांदा बोलण्यासाठी सचिन उभा होता. पण काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे सचिनला एकही शब्द बोलता आला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV