नवी दिल्ली: प्रवाशाला मारहाण करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याची हकालपट्टी

08 Nov 2017 11:33 AM

इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्ली विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

LATEST VIDEOS

LiveTV