नवी दिल्ली : राहुल गांधी पक्षात लाडके, मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया

04 Dec 2017 08:57 PM

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल हे पक्षात सर्वांचे लाडके नेते असल्याचं मनमोहन म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV