नवी दिल्ली : मोदी सरकारकडून तीन वर्षात जाहिरातींवर 3 हजार 755 कोटी खर्च

09 Dec 2017 01:39 PM

गेल्या साडेतीन वर्षात मोदी सरकारनं केवळ जाहिरातबाजीवर तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे. ग्रेटर नोएडामध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते रामवीर तन्वर यांनी त्यासाठी अर्ज केला होता.

LATEST VIDEOS

LiveTV