नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणात सपाते नेते नरेश अग्रवाल यांचं संतापजनक विधान

27 Dec 2017 03:03 PM

पाकिस्तान सरकारनं कुलभूषण जाधव यांना दहशतवादी मानलं असल्यानं, त्यांच्या कुटुंबियांसोबत तशाच प्रकारचा व्यवहार करण्यात आला, असं धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केलंय. भारतातही दहशतवाद्यांसोबत अशाच प्रकारे व्यवहार करायला हवा, अशी सूचनाही त्यांनी सरकारला देऊन टाकली.

LATEST VIDEOS

LiveTV