नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकुर, कर्नल पुरोहित अडचणीत वाढ

27 Dec 2017 08:27 PM

मालेगाव ब्लास्ट प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकुर आणि कर्नल पुरोहित यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रज्ञा ठाकुर आणि कर्नल पुरोहितवर खटला चालू राहणार असल्याचं एनआयए कोर्टकडून सांगण्यात आलंय...मात्र मकोका आणि आर्म्स अॅक्टमधून त्यांना दिलासा देण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV