नवी दिल्ली : कोण आहेत टू जी घोटाळ्याचा निकाल देणारे न्यायाधीश?

21 Dec 2017 09:30 PM

देशातील सर्वात गाजलेल्या आणि मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणाचं न्यायदान करणारे न्यायाधीश नेमके कोण आहेत...सर्व हायप्रोफाईल आरोपींची सुटका करणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ.पी सैनी नेमके कसे आहेत?, पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV