नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींची विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला हजेरी

21 Dec 2017 11:24 PM

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडतोय. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV