नवी दिल्ली : डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

08 Dec 2017 12:00 AM

राजधानी दिल्लीतल्या डाँ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. दिल्लीतल्या 15, जनपथ रोडवर हे सेंटर उभारण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV