नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींना भूतानच्या राजकुमाराचा लळा

02 Nov 2017 01:54 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या छोट्या राजकुमारांचा चांगलाच लळा लागलेला पाहायला मिळाला. मोदींना या छोट्या राजकुमारासोबत खेळण्याचा मोह आवरता आला नाही. भूतानची रॉयल फॅमिली चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.

LATEST VIDEOS

LiveTV