नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला

07 Dec 2017 11:09 PM

आज दिल्लीत नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचं उद्घाटन झालं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. मोदींच्या या आरोपांवर पलटवार करताना मणिशंकर अय्यर यांनी मोदी नीच प्रवृत्तीचे व्यक्ती असल्याची टीका केली. मात्र स्वपक्षातूनच टीका झाल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी मोदींची माफी मागितलीय. माफी मागताना मणिशंकर यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या एका किस्स्याचा दाखला दिलाय.

LATEST VIDEOS

LiveTV