नवी दिल्ली : नाना पटोले यांची कारकीर्द

08 Dec 2017 03:03 PM

भंडारा-गोंदियाचे भाजप नेते नाना पटोले यांनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. तसंच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. एक नजर टाकूयात नाना पटोलेंच्या कारकिर्दीवर..

LATEST VIDEOS

LiveTV