स्पेशल रिपोर्ट : परीक्षा पुढे ढकलण्यासाठी प्रद्युम्नची हत्या केली?

08 Nov 2017 10:12 PM

अख्ख्या देशात खळबळ माजवणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर हत्याकांडामध्ये आता एक नवं वळण समोर आलं आहे. परीक्षा आणि पालकांची मीटिंग पुढे ढकलण्यासाठी अकरावीत शिकणाऱ्या एका मुलानं प्रद्युम्नची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV