जवान चंदू चव्हाणला तुरुंगवास नाही, सौम्य औपचारिक कारवाई : सूत्र

26 Oct 2017 08:57 PM

नजरचुकीने पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाणला कोणताही कारावास झालेला नसल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातल्या उच्च सूत्रांनी दिली आहे....
चंदूवर लष्करी नियमाप्रमाणे फक्त सौम्य औपचारिक कारवाई करण्यात आल्याचं कळतंय.... त्यामुळे कोर्टमार्शलद्वारे चंदूला तुरुंगात धाडणार नसून, फक्त त्याला तीन महिने कोणतीही सुट्टी मिळणार नाही, असंही कळतंय...

LATEST VIDEOS

LiveTV